मुख्यमंत्री पदावरून महायुतीत जोरदार स्पर्धा, कोण काय बोललं?
Strong competition for the post of chief minister in the grand alliance, who said what?

ADVERTISEMENT
Strong competition for the post of chief minister in the grand alliance, who said what?
२०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री होण्यावरून महायुतीत जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. आमदार अमोल मिटकरी, खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आपापल्या पक्षाचाच मुख्यमंत्री होणार असा दावा केला आहे. कोण कोण नेमकं काय बोललं आहे? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा..