Sujay Vikhe Patil Vs Nilesh Lanke जेव्हा आमनेसामने येतात… काय झालं? | Ahmadnagar News | NCP | BJP

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sujay Vikhe Patil Vs Nilesh Lanke Ahmadnagar News | NCP | BJP

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

काही दिवसापासून अहमदनगरमध्ये विखे विरुद्ध लंके असा राजकीय संघर्ष पेटला आहे यामध्येच आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार सुजय विखे आणि पारनेरचे आमदार निलेश लंके हे कामानिमित्त आले होते यावेळेस लंके यांच्या कार्यकर्त्यांनी गोष्ट माझी केली याला उत्तर देत विकींच्याही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते यावर बोलताना सुजय विखे म्हणाले कोण काय गोष्ट आहेत यापेक्षा जनतेची काम महत्त्वाची असल्याचं विखे म्हणाले तर घोषणाबाजी वर प्रतिक्रिया देतानी लंके म्हणाले अजून पुलाखालून बरंच पाणी जायचं आहे त्यामुळे कोणी काय गोष्ट आल्यात या मला माहित नाहीत.

हे वाचलं का?

Sujay Vikhe Patil Vs Nilesh Lanke Ahmadnagar News | NCP | BJP

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT