Sushilkumar Shinde यांनी Praniti Shinde यांचं कार्यकर्त्यांच्या समोरच केलं कौतुक
Sushilkumar Shinde praises Praniti Shinde in front of workers
ADVERTISEMENT
Sushilkumar Shinde praises Praniti Shinde in front of workers
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत यश मिळवले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचं त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. आमदार प्रणिती शिंदेंकडे कर्नाटकातील दावणगिरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. या मतदारसंघातील आठपैकी सहा विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे, त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणिती शिंदे यांचं कौतुक केलं.
Sushilkumar Shinde praises Praniti Shinde in front of workers
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT