सुषमा अंधारेंनी शिरसाटांवर तीनच रुपयांचा दावा का दाखल केला?

शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात अपशब्द वापरले होते. सुषमा अंधारेंनी शिरसाटांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

Video Thumbnail
social share
google news

सुषमा अंधारेंनी शिरसाटांवर तीनच रुपयांचा दावा का दाखल केला?

Sushma andhare files defamation ase against sanjay shirsat for his alliges statement against suhsma andhare

    follow whatsapp