एका मिनिटात पाहा, देशातल्या महत्त्वाच्या बातम्या
एका मिनिटात पाहा, देशातल्या महत्त्वाच्या बातम्या. शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तेवर ED छापे टाकलेत. राज्यसभेच्या सहा जागांपैकी दोन जागांसाठी शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने राज्यसभेची सहावी जागा लढण्याची घोषणा संभाजीराजे छत्रपतंनी केली होती. शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या घरावर आणि इतर ठिकाणी ईडीने छापेमारी केल्यानंतर किरीट […]

ADVERTISEMENT