जयतं पाटील यांच्या वडिलांचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्येच डिवचलं
Taking the name of Jayant Patil’s father, Devendra Fadnavis got into trouble in the Legislative Assembly itself

ADVERTISEMENT
अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनील प्रभू यांना घेरलं, सोबत जयंत पाटील यांच्या प्रश्नालाही उत्तर दिलं.