तानाजी सावंत यांच्या परंड्यात राजकीय रणकंदन
तानाजी सावंत यांच्या दौऱ्यात वारंवार राडा होत आहे. परंडा विधानसभा मतदारसंघातील आजची राजकीय स्थिती आणि इच्छुक उमेदवारांचा आढावा या व्हीडीओतून जाणून घ्या.

ADVERTISEMENT
तानाजी सावंत यांच्या दौऱ्यात वारंवार राडा होत आहे. परंडा विधानसभा मतदारसंघातील आजची राजकीय स्थिती आणि इच्छुक उमेदवारांचा आढावा या व्हीडीओतून जाणून घ्या.
शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांच्या दौऱ्यात वारंवार राडा होत आहे. अनेक जण सावंतांना सवाल करताना दिसत आहेत. कधी तानाजी सावंतांनी शेतकऱ्याला खडसावणं तर कधी जनतेतून जाब विचारल्याच्या घटना घडत आहेत. खंडेश्वरी प्रकल्पाच्या निधीच्या श्रेयवादावरून झालेल्या राड्यावेळी तर पोलिसांना लाठीमार करावा लागला. या सगळ्या घडामोडींचे परिणाम परांडा विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहेत. परंडा मतदारसंघाची आजची राजकीय स्थिती काय आहे, इच्छुक उमेदवार कोण याबाबतचा आढावा या व्हीडीओतून घेण्यात आलाय.