डोंबिवलीमधील सार्वजनिक गणेश मंडळाचा अध्यक्ष मुस्लिम व्यक्ती

मुंबई तक

The President of the Public Ganesha Mandal in Dombivli is a Muslim person

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

डोंबिवलीत शिवशंकर नगर मित्र मंडळ असून या मंडळात हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र बाप्पाची आरती करत साजरा करतात सार्वजनिक गणेशोत्सव. याच गणेश मंडळांचा अध्यक्ष गेल्या १८ वर्षांपासून मुस्लिम व्यक्ती.

    follow whatsapp