बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजी राजे यांची तिसरी आघाडी कोणाला टक्कर देईल?
बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजी राजे यांनी परभणीसह मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला आणि त्यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी तिसरी आघाडी सुरु केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचं टेन्शन वाढू शकते.
ADVERTISEMENT

Vidhansabha Election 2024 Latest Update: आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पक्षांमध्ये सामना होणार असला तरी आता छत्रपती संभाजीराजे भोसले, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी उघडली आहे. परभणीसह मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागांची दौरा करत तिन्ही नेत्यांनी आगामी निवडणुकीत मोठी भूमिका बजावण्याचे संकेत दिलेत. त्यामुळं आता यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT