नितेश राणेंवर तृतीयपंथी भडकले, काळं फासण्याचा दिला इशारा

मुंबई तक

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांनी तृतीयपंथीयांचा अपमान केला होता. नितेश राणे यांच्या विरोधात पुण्यात तृतीयपंथीयांनी आंदोलन केले

ADVERTISEMENT

Google CTA

नितेश राणेंवर तृतीयपंथी भडकले, काळं फासण्याचा दिला इशारा