Uddhav Thackeray : ठाकरेंनी धनुष्यबाण सोडण्याची आशा सोडली का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांनी पैठणच्या सभेतून शिवसेनेच्या पक्ष चिन्हाच्या सुनावणीवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्यावरून त्यांनी पक्षचिन्हाबाबत ची आशा सोडली आहे का असे वाटते.

social share
google news

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांनी पैठणच्या सभेतून शिवसेनेच्या नाव आणि पक्ष चिन्हाच्या सुनावणीवर भाष्य केलं. सातत्याने या सुनावणीमध्ये तारखांवर तारखा पडत असल्याने त्याबाबत ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याबाबत देखील वक्तव्य केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ठाकरेंचं वक्तव्य पाहता ठाकरेंनी पक्षचिन्हाबाबतची आशा सोडली आहे का हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT