Uddhav Thackeray यांनी जाहिरातीवरून Eknath Shinde की Devendra Fadnavis कोणाला डिवचलं?| Shiv Sena UBT

मुंबई तक

Uddhav Thackeray on Eknath Shinde, Devendra Fadnavis advertisement row

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

कितीही शहा आणि अफजलखान येऊ द्यात, तुम्ही सोबत आहात मला चिंता नाही, असा विश्वास आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळीत आयोजित राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर व्यक्त केला. तसेच मणिपूर मध्ये जाऊ या. मोदी अमेरिकेत जातायत मग मणिपूरला का जात नाही. मोदींनी जाऊन दाखवावे मणिपूरला, असे थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. यासह अनेक मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले  तसंच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरात वादावरही ठाकरेंनी भाष्य केलं.

Uddhav Thackeray on Eknath Shinde, Devendra Fadnavis advertisement row

    follow whatsapp