मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी 45 लाख रुपये कोणी दिले?
अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) कोर्टात मोठा दावा केलाय. ज्यानुसार मनसुख हिरेनच्या हत्येसाठी आरोपींना तब्बल 45 लाख रुपये देण्यात आले होते. एनआयएने विशेष न्यायालयाला ही माहिती दिलीय. याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी NIA ने 30 दिवसांचा वेळ मागितला आहे.
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT