सचिन वाझे चा यू टर्न अनिल देशमुख यांना मिळणार दिलासा?
मुंबई तक सचिन वाझे यांनी चांदिवाल आयोगासमोर आणखीन एक गौप्यस्फोट केला आहे. मी या संपूर्ण प्रकरणात एक छोटा प्यादं असल्याचा म्हणणाऱ्या वाझेने आयोगासमोर माहितीचा धडाका लावला आहे. निलंबित असतानाही अनेक प्रकरणांची तपासणी केल्याची माहिती त्यांनी आयोगाला दिली आहे. सलग तिसऱ्या दिवशीच्या चौकशीत त्यांनी घेतलेल्या यु टर्नमुळे आता अनिल देशमुखांच्या अडचणी कमी होणार का हे बघणं […]

ADVERTISEMENT
मुंबई तक सचिन वाझे यांनी चांदिवाल आयोगासमोर आणखीन एक गौप्यस्फोट केला आहे. मी या संपूर्ण प्रकरणात एक छोटा प्यादं असल्याचा म्हणणाऱ्या वाझेने आयोगासमोर माहितीचा धडाका लावला आहे. निलंबित असतानाही अनेक प्रकरणांची तपासणी केल्याची माहिती त्यांनी आयोगाला दिली आहे. सलग तिसऱ्या दिवशीच्या चौकशीत त्यांनी घेतलेल्या यु टर्नमुळे आता अनिल देशमुखांच्या अडचणी कमी होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे.