Vidhan Sabha LIVE : Dr Tatyarao Lahane यांच्याबद्दल सरकारने काय घोषणा केली? | JJ Medical Collage
Vidhan Sabha LIVE : Dr Tatyarao Lahane यांच्याबद्दल सरकारने काय घोषणा केली? | JJ Medical Collage

ADVERTISEMENT
Vidhan Sabha LIVE : Dr Tatyarao Lahane यांच्याबद्दल सरकारने काय घोषणा केली? | JJ Medical Collage
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन कामकाज सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा २४ जुलै २०२३ ला सुरू झाला. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपलं. शेती पाण्याखाली गेली. सोमवारी पहिल्याच दिवशी हाच मुद्दा विधानसभेत गाजला. दुसरीकडेराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे आंदोलनाला बसले. कर्जत जामखेड येथील एमआयडीसीचा प्रश्न रोहित पवारांनी मांडला.
Vidhan Sabha LIVE, Dr Tatyarao Lahane, JJ Medical Collage,