Omicron Variant : कोरोनाचं नवं रूप ओमिक्रॉनची लक्षणं कोणती?
मुंबई तक जगावर ओमिक्रॉन व्हेरियंटचं सावट सध्या आहे. साऊथ आफ्रिका आणि हाँगकॉँगमध्ये हा व्हेरियंट संक्रमित झालेले रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात काही काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारतर्फे कऱण्यात आलं आहे तसंच काही निर्बंधही लादण्यात आले आहेत. हा व्हेरियंटच्या संक्रमणानंतर रुग्णांमध्ये काय लक्षणं दिसतात हे जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT