देवेंद्र फडणवीस यांनी पवारांकडून पेन घेऊन चिठ्ठीत नेमकं काय लिहीलं?
सांगोल्यातील एका कार्यक्रमात शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच मंचावर होते. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या.

ADVERTISEMENT