अजित पवारांवर आरोप होताच मुंडे आले मदतीला, कुठली प्रोसिजर सांगितली?
माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात अजित पवारांवर आरोप केले होते. या प्रकरणावरुन राण उठलेलं असताना आता धनंजय मुंडे यांनी दादांची पाठराखण केली आहे.

ADVERTISEMENT
अजित पवारांवर आरोप होताच मुंडे आले मदतीला, कुठली प्रोसिजर सांगितली?