मराठा आरक्षणावर नामदेवराव जाधव काय म्हणाले, शरद पवार यांच्यावर आरोप
What did Namdevrao Jadhav say about Maratha reservation, accusations against Sharad Pawar

ADVERTISEMENT
सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरुन वादप्रतिवाद होत आहेत, यातच नामदेवराव जाधव यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत. आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही, मराठा आरक्षण मिळण्यात कोणत्या अडचणी आहेत, अशा सगळ्या प्रश्नांवर मुंबई तकचे प्रतिनिधी पंकज खेळकर यांनी नामदेवराव जाधव यांची मुलाखत घेतली आहे.