उदयनराजे भोसले यांनी हात जोडून काय विनंती केली?
What did Udayanaraje Bhosle request with folded hands?

ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटील यांची साताऱ्यात सभा पार पडली. उदयनराजे भोसले आणि मनोज जरांगे यांच्यात भेट झाली. यावेळी उदयनराजे यांनी हात जोडून विनंती केली. ते काय म्हणाले ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा…