ठाकरेंची सत्ता आणि अमित शाहांचा महाराष्ट्रात पहिला राजकीय दौरा, नेमका अर्थ काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. शनिवारी आणि रविवारी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या सभासमारंभांना उपस्थिती लावली. नगर जिल्ह्यातील प्रवरानगर इथे आयोजित सहकार परिषदेला संबोधित करत शरद पवारांवर नाव न घेता टोलेबाजी केली. तर पुण्यात भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाविकास आघाडीवर टीका केली. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सत्तानाट्यावर भाष्य केलं. शिवसेना-भाजप युतीच्या […]

ADVERTISEMENT

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. शनिवारी आणि रविवारी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या सभासमारंभांना उपस्थिती लावली. नगर जिल्ह्यातील प्रवरानगर इथे आयोजित सहकार परिषदेला संबोधित करत शरद पवारांवर नाव न घेता टोलेबाजी केली. तर पुण्यात भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाविकास आघाडीवर टीका केली. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सत्तानाट्यावर भाष्य केलं. शिवसेना-भाजप युतीच्या सत्तावाटपात मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे होतं, असा दावा केला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अमित शाह यांच्या पहिल्या राजकीय दौऱ्याचा नेमका अर्थ आपण या व्हिडिओत बघणार आहोत.