हॉटेलमध्ये जोडप्याला वापरण्यास दिली होती खोली, 200 हून अश्लील व्हिडिओ, 1500 ते 2000 रुपयांत..

मुंबई तक

Viral News : एका जोडप्याला हॉटेलमधील एक खोली वापरण्यासाठी दिली जात होती. जोडपे देखील त्याचा वापर करायचे. आपल्या खासगी क्षणांचा आनंद घ्यायचे. ही व्हिआयपी रुम अनेक दिवसांपासून वापरात आली होती, हेच जोडप्यांना महागात पडले, त्यांच्यासोबत असं काही घडले, ज्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला.

ADVERTISEMENT

Viral News
Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

200 हून अधिक जोडप्यांचे खासगी व्हिडिओ

point

1500 ते 2000 रुपये आकारले जायचे

point

नेमकं हॉटेलमध्ये काय घडलं?

Viral News : एका जोडप्याला हॉटेलमधील एक खोली वापरण्यासाठी दिली जात होती. जोडपे देखील त्याचा वापर करायचे. आपल्या खासगी क्षणांचा आनंद मिळवायचे. ही व्हिआयपी रुम अनेक दिवसांपासून वापरात आली होती, हेच जोडप्यांना महागात पडले, त्यांच्यासोबत असं काही घडले यामुळे त्यांची झोपच उडून गेली. 

हे ही वाचा : बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांची न्यायालयाकडून सुटका, शिंदेवाडी कोर्टाचा मोठा निर्णय

200 हून अधिक जोडप्यांचे खासगी व्हिडिओ

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी व्हिआयपी रुममध्ये जोडपे होते. जेव्हा त्यांनी कर्मचारी सतेंद्रला ताब्यात घेतले असता, त्याच्या मोबाईल फोनमध्ये 200 हून अधिक जोडप्यांचे खासगी व्हिडिओ पाहून त्यांना जोराचा धक्का बसला होता. 

1500 ते 2000 रुपये आकारले जायचे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा एखादा तरुण, महिला किंवा जोडपे रेस्टॉरंटमध्ये यायचे तेव्हा त्यांना विचारले जायचे की, त्यांना व्हिआयपी सुविधा हव्यात की फक्त जेवण हवे. तर जोडपे व्हीआयपी सुविधांची मागणी करायचे, त्यांच्याकडून 1500 ते 2000 रुपये आकारले जात होते.

या घटनेनं संपूर्ण घटनेच्या खुलाशाने संपूर्ण जिल्हा आणि शहरात भीतीचे वातावरण पसरले. या व्हिआयपी रुममध्ये भेट देणाऱ्या जोडप्यांना त्यांचे व्हिडिओ व्हायरल होण्याची भीती सतावत होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  

हे वाचलं का?

    follow whatsapp