वारकऱ्यांना खरंच मारहाण झाली? तरुण वारकऱ्याने सांगितली हकिकत

मुंबई तक

ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी वारकऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या सोहळ्यावेळी नेमकं काय घडलं हे तेथे उपस्थित असलेल्या वारकऱ्याने स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

google news

वारकऱ्यांना खरंच मारहाण झाली?  तरुण वारकऱ्याने सांगितली हकिकत