वसंत तात्या आणि ठाकरे यांच्यात काय बोलणं झालं?
मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकं काय झालं, याची माहिती पुण्याचे नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली आहे. वसंत मोरेंचे पद गेल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि वसंत मोरेंची भेट झाली.
ADVERTISEMENT

mumbaitak
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT