नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी मोर्चा काढला. हा मोर्चा अमली पदार्थांविरोधात काढण्यात आला. या मोर्चात शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला. यावेळी संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. नागरिकांनीही या मोर्चात सहभागी होत सरकारला धारेवर धरलं.