घनदाट जंगलात नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेली C-60 फोर्स काय आहे?

मुंबई तक

महाराष्ट्र पोलिसांच्या एका अत्याधुनिक पोलिस तुकडीनं शनिवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांना ठार केलं. गडचिरोली जिल्ह्यात सी २६ या विशेष तुकडीनं ही नक्षलविरोधी मोहिम राबवली. यात नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद बाबुराव तेलतुंबडेही ठार झाला. अत्यंत चाणाक्ष आणि अनेक पदरी सुरक्षा व्यवस्थेत राहणारा तेलतुंबडे पोलिसांना गुंगारा देऊन घटनास्थळावरून पसार व्हायचा. पण सी-६० कमांडोंशी झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा झाला. गेल्या […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

महाराष्ट्र पोलिसांच्या एका अत्याधुनिक पोलिस तुकडीनं शनिवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांना ठार केलं. गडचिरोली जिल्ह्यात सी २६ या विशेष तुकडीनं ही नक्षलविरोधी मोहिम राबवली. यात नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद बाबुराव तेलतुंबडेही ठार झाला. अत्यंत चाणाक्ष आणि अनेक पदरी सुरक्षा व्यवस्थेत राहणारा तेलतुंबडे पोलिसांना गुंगारा देऊन घटनास्थळावरून पसार व्हायचा. पण सी-६० कमांडोंशी झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा झाला. गेल्या काही वर्षांतली नक्षलवाद्यांविरुद्धची ही देशातली सगळ्यात मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जातंय. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० फोर्सने ही मोहीम फत्ते केली. सी-६० फोर्स सक्सेसफुल जन्मकथा आपण या व्हिडिओत जाणून घेऊया.

    follow whatsapp