उद्धव ठाकरे – नंदकिशोर चतुर्वेंदींचे संबंध काय? सोमय्यांचा सवाल
श्रीधर पाटणकरांवर ED ने धाड टाकल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सोमय्यांनी ठाकरे कुटुंबाच्या संबंधित असलेली अजून एका व्यक्तीचे नाव घेतले. ते म्हणजे नंदकिशोर चतुर्वेदी. पत्रकार परिषद घेऊन नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध काय, असा सवाल विचारला आहे.
ADVERTISEMENT

mumbaitak
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT