पत्रकाराला मारहाण झाल्यावर किशोर पाटील काय म्हणाले?

मुंबई तक

शिंदेंच्या विरोधात बातमी दिल्याच्या रागातून किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकाराला शिवीगाळ केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा किशोर पाटील यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

ADVERTISEMENT

Google CTA

पत्रकाराला मारहाण झाल्यावर किशोर पाटील काय म्हणाले?