शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार घालताना NCP आमदाराची मोठी चूक आणि…

मुंबई तक

हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वसमत शहरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यानिमीत्ताने आयोजित कार्यक्रमात शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना आमदार नवघरे चक्क घोड्यावर चढले.सोशल मीडियावर राजू नवघरेंचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचा निषेध […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वसमत शहरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यानिमीत्ताने आयोजित कार्यक्रमात शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना आमदार नवघरे चक्क घोड्यावर चढले.सोशल मीडियावर राजू नवघरेंचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येतो आहे. संभाजी ब्रिगेडनेही महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप केला आहे.

    follow whatsapp