कोरोना Omicron व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शाळांसाठी असेल अशी नियमावली
मुंबई तक ओमिक्रॉन व्हेरियंटचं जगावर सावट आहे. तब्बल दीड वर्ष बंद असलेल्या शाळांचे वर्ग 1 डिसेंबरला भरणार आहेत. पण कोरोनानंतर या शाळा भरत असताना राज्याच्या आरोग्य विभागाने शाळांसाठी काही नियम घालून दिले आहेत. केवळ हात धुणे, मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे याबरोबरच मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही सुचना दिल्या आहेत. राज्य सरकारने शाळांसाठी […]
ADVERTISEMENT

मुंबई तक ओमिक्रॉन व्हेरियंटचं जगावर सावट आहे. तब्बल दीड वर्ष बंद असलेल्या शाळांचे वर्ग 1 डिसेंबरला भरणार आहेत. पण कोरोनानंतर या शाळा भरत असताना राज्याच्या आरोग्य विभागाने शाळांसाठी काही नियम घालून दिले आहेत. केवळ हात धुणे, मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे याबरोबरच मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही सुचना दिल्या आहेत. राज्य सरकारने शाळांसाठी काय केले आहेत नियम जाणून घ्या या व्हीडिओमधून.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT