गिरीश महाजन यांनी पंकजा मुंडे यांच्यावर झालेल्या कारवाईवर काय प्रतिक्रिया दिली?
What was Girish Mahajan’s reaction to the action taken against Pankaja Munde?

ADVERTISEMENT
पंकजा मुंडे चर्चेत आल्यात. त्याचं कारण म्हणजे परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर झालेली कारवाई. पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या कारखान्याचीच तब्बल 19 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आलीये. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीका करायला सुरूवात केली. यावेळी गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली.