असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करणारे हल्लेखोर कोण आहेत?
मुंबई तक उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा कार्यक्रम आटोपून दिल्लीला निघालेले AIMIM चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. तीन ते चार राऊंड गोळ्या यावेळी झाडण्यात आल्या आहेत. स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटवरुन गोळीबार झाल्याची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT