एका एकनाथांनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंना दुसऱ्या एकनाथांची साथ मिळाली आहे. पण, हे एकनाथ आहेत भाजपचे. उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेल्या एकनाथ पवारांची सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे ते नेमके कोण आहेत? आणि त्यांची राजकीय ताकद किती… हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया…