तेलंगणात एकहाती सत्ता आता महाराष्ट्रात शक्तीप्रदर्शन, कोण आहेत केसीआर?
केसीआर यांनी पंढरपुरात मोठ्याप्रमाणावर शक्तीप्रदर्शन केलं आहे. ६०० गाड्यांच्या ताफ्यासह ते पंढरपुरात दाखल झाले. शक्तीप्रदर्शन करणारे केसीआर नेमेके आहेत तरी कोण?

ADVERTISEMENT
तेलंगणात एकहाती सत्ता आता महाराष्ट्रात शक्तीप्रदर्शन, कोण आहेत केसीआर?