पोलीस बदल्यांच्या यादीतली नावं अनिल कुठून मिळवली?
मुंबई तक चांदिवाल आयोग आणि ED मध्ये चौकशी सुरू आहे. या चौकशीतून वेगवेगळी माहिती आणि खुलासे समोर येतेय. आता पोलीस बदल्यांबाबत अशीच नवीन माहिती समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस बदल्यांची यादी त्यांना अनिल परब द्यायचे अशी माहिती ED चौकशीत दिली आहे. ही माहिती दिल्यानंतर त्यांनी त्याबाबत खुलासाही केला आहे.
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT