Sharad Pawar यांच्या गुगलीवर कोणाची विकेट गेली, Devendra Fadnavis की Ajit Pawar?| Eknath Shinde| NCP

मुंबई तक

ADVERTISEMENT

Whose wicket was lost on Sharad Pawar’s googly, Devendra Fadnavis or Ajit Pawar?

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आपल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीसांनी विकेट दिली, असा दावा शरद पवारांनी केला. यावर फडणवीसांनीही पवारांना जशास तसं उत्तर दिलं. पहाटेच्या शपथविधीवरून पवार-फडणवीसांत जोरदार कलगीतुरा रंगलाय. पण या सगळ्यांत पवारांच्या गुगलीवर पुतण्या अजित पवारांचीच विकेट गेल्याची चर्चा सुरू झालीय. नेमकी ही चर्चा काय, पवारांच्या गुगलीवर अजित पवार क्लीनबोल्ड झाले का, तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Whose wicket was lost on Sharad Pawar’s googly, Devendra Fadnavis or Ajit Pawar?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT