भाजपची भिस्त आयारामांवर, 5 पैकी 3 उमेदवार मूळचे काँग्रेसी
विधानसभेला तिकीट कापल्यानंतर आता भाजपने माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिलीय. एकप्रकारे जुन्या कार्यकर्त्याचं पुनर्वसन केलंय. पक्षाकडून ओबीसी चेहरा देण्यात आलाय. दुसरीकडे भाजपचे पाचपैकी तीन उमेदवार हे मूळचे काँग्रेसी विचाराचे आहेत. त्यामुळेच भाजपची सारी भिस्त ही आयारामांवर आहे, असं म्हटलं जातंय. या यादीमध्ये मुंबईतून राजहंस सिंह, कोल्हापुरातून अमल महाडिक, धुळे-नंदूरबारमधून अमरीश पटेल, […]
ADVERTISEMENT

विधानसभेला तिकीट कापल्यानंतर आता भाजपने माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिलीय. एकप्रकारे जुन्या कार्यकर्त्याचं पुनर्वसन केलंय. पक्षाकडून ओबीसी चेहरा देण्यात आलाय. दुसरीकडे भाजपचे पाचपैकी तीन उमेदवार हे मूळचे काँग्रेसी विचाराचे आहेत. त्यामुळेच भाजपची सारी भिस्त ही आयारामांवर आहे, असं म्हटलं जातंय. या यादीमध्ये मुंबईतून राजहंस सिंह, कोल्हापुरातून अमल महाडिक, धुळे-नंदूरबारमधून अमरीश पटेल, नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला-बुलडाणा वाशिम या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मतदारसंघातून वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी जाहीर झालीय. या यादीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, अमरीश पटेल, अमल महाडिक आणि राजहंस सिंह असे तीन उमेदवार हे मूळचे काँग्रेसचे आहेत. विधानसभा निवडणुकीआधी ते भाजपमध्ये आलेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT