अमित शाह पुण्यात शिवसैनिकांना का भेटले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा आणि दोन हात करावं, असं खुलं आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिलंय. पुण्यातल्या सभेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर, उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. पण याच दौऱ्यात अमित शाह यांची उद्धव ठाकरेंशी बातचीत झाल्याचंही समोर आलंय. खुद्द शाह यांनीच शिवसेना कार्यकर्त्यांनी तशी माहिती दिली. नेमका प्रकार काय आणि अमित शाह […]

Video Thumbnail
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा आणि दोन हात करावं, असं खुलं आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिलंय. पुण्यातल्या सभेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर, उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. पण याच दौऱ्यात अमित शाह यांची उद्धव ठाकरेंशी बातचीत झाल्याचंही समोर आलंय. खुद्द शाह यांनीच शिवसेना कार्यकर्त्यांनी तशी माहिती दिली. नेमका प्रकार काय आणि अमित शाह काय म्हणाले, तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

    follow whatsapp