Anil Parab यांनी मातोश्रीवर बसून का केलं एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचं स्वागत?| Savarkar | Shiv Sena
Why did Anil Parab appreciate Eknath Shinde’s decision?
ADVERTISEMENT
Why did Anil Parab appreciate Eknath Shinde’s decision?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिल परब यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी परब यांनी साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्यांबद्दल खळबळजनक दावे केले. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी हरित लवादासमोरची याचिका सोमय्यांनी मागे घेतली. यावरून परब यांनी ‘किरीट सोमय्या यांना आता नाक घासत माफी मागावी लागेल, अन्यथा १०० कोटी रुपये द्यावे लागतील’ असा दावा केला.
हे वाचलं का?
Why did Anil Parab appreciate Eknath Shinde's decision?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT