अपक्षांनी भाजपला पाठिंबा का दिला?, अनिल बोंडेंनी स्पष्ट केलं भाजपचं राज्यसभेतील गणित
भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांनी ‘मुंबई तक’शी संवाद साधला. यावेळी संजय राऊत, शिवसेना नेते आणि मुख्यमंत्र्यांचं नेमकं राज्यसभा निवडणुकीत काय चुकलं, हे बोंडे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

ADVERTISEMENT