MIM ने काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोर युतीचा प्रस्ताव समोर का ठेवला?
मुंबई तक महाराष्ट्राच्या राजकारणात आलेला हा नवा ट्विटस्ट म्हणूयात. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी एक प्रस्ताव महाविकास आघाडीला ठेवला आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर भाजपने शिवसेनेला टार्गेट केलं. पण यात शिवसेनेने एकाच वेळी इम्तियाज आणि भाजपला उत्तर दिलं.

ADVERTISEMENT