युक्रेन-रशिया युद्धात प्रियंका चतुर्वेदी पोलंडच्या राजदुतांशी ट्विटरवर का भिडल्या?

मुंबई तक

युक्रेन-रशिया युद्धाचा आज सहावा दिवस आहे. पण कालपासून ट्विटरवर एक नवंच युद्ध रंगलंय. युक्रेनमधील भारतीय मुलांना मायदेशी आणण्यावरून शिवसेना खासदार पोलंडच्या राजदुतांशी थेट भिडल्या. राजदूत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात अक्षरश ट्विटर वॉरच रंगलं. चंद्रकातदादांच्या भाजपनेही या वॉरमध्ये चान्स मारला. भाजपने या ट्विटर वॉरमध्ये संजय राऊतांनाही ओढलं. नेमका प्रकार काय, ट्विटरवरल्या या युद्धाची देशभर का चर्चा […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

युक्रेन-रशिया युद्धाचा आज सहावा दिवस आहे. पण कालपासून ट्विटरवर एक नवंच युद्ध रंगलंय. युक्रेनमधील भारतीय मुलांना मायदेशी आणण्यावरून शिवसेना खासदार पोलंडच्या राजदुतांशी थेट भिडल्या. राजदूत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात अक्षरश ट्विटर वॉरच रंगलं. चंद्रकातदादांच्या भाजपनेही या वॉरमध्ये चान्स मारला. भाजपने या ट्विटर वॉरमध्ये संजय राऊतांनाही ओढलं. नेमका प्रकार काय, ट्विटरवरल्या या युद्धाची देशभर का चर्चा होतेय, दादांच्या भाजपने कसा चान्स मारला, तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

    follow whatsapp