लोकसभेमध्ये भाषण करताना सुरुवातीलाच सुप्रिया सुळे का भडकल्या

मुंबई तक

Why did Supriya Sule flare up in the beginning while speaking in the Lok Sabha?

ADVERTISEMENT

google news

सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये चांद्रयान – 3 चा मुद्दा मांडला, मात्र हा मुद्दा मांडताना लोकसभेमध्ये एकही कॅबिनेट मंत्री नव्हते, त्यामुळे सुप्रिया सुळे भाषणाच्या सुरुवातीलाच भडकले.  