फडणवीसांनी त्या व्यक्तीला का ओढलं? ऐका संपूर्ण कहाणी

मुंबई तक

देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात फडणवीस एका व्यक्तीला ओढून घेऊन जात होते. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, हे त्या व्यक्तीने स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

Google CTA

फडणवीसांनी त्या व्यक्तीला का ओढलं? ऐका संपूर्ण कहाणी