सभागृहातच वायकर संजय शिरसाटांवर का भडकले?
सभागृहातच वायकर संजय शिरसाटांवर का भडकले?मुंबई तक • 02:01 PM • 26 Jul 2023विधानसभेमध्ये संजय शिरसाट तालिका अध्यक्ष होते. यावेळी रवींद्र वायकरांना बोलण्याची संधी न दिल्याने ते चांगलेच भडकले ADVERTISEMENTमुंबई तक26 Jul 2023 (अपडेटेड: 26 Jul 2023, 02:01 PM) सभागृहातच वायकर संजय शिरसाटांवर का भडकले?