शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाहीत? एका बातमीमुळे काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Why Sharad Pawar could not become Prime Minister? What happened because of a news?

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

किस्सा आहे महाराष्ट्रातील राजकारणात ज्यांना चाणक्य म्हटलं जातं, त्या शरद पवार यांचा. शरद पवार यांनी पंतप्रधान पदासाठी प्रयत्न करत असताना नेमकं काय घडलं होतं, हेच या किस्सा खुर्चीचा या व्हिडीओतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्या राजकीय नेत्याचा कोणता किस्सा ऐकायला आवडेल, हे कमेंट करुन नक्की सांगा आणि आमचा हा नवीन प्रयोग तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट करुन सांगा.

Why Sharad Pawar could not become Prime Minister? What happened because of a news?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT