Supriya Sule यांचा पारा का चढला? मोदींच्या मंत्र्याचा संसदेत करेक्ट कार्यक्रम का करणार? | Baramati
why Supriya Sule angry on pralhad singh patel Baramati

ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते पार पडलेल्या राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाला निमंत्रण नसल्याने खासदार सुप्रिया सुळे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.. आमच्या मतदारसंघात येऊन आमच्या लोकांची चेष्टा करताय आता पार्लमेंट मध्ये तुमचा करेक्ट कार्यक्रम करते, वयाचा मान ठेवतो याचा अर्थ चुकीचा घेऊ नये, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे.
why Supriya Sule angry on pralhad singh patel Baramati