पालकमंत्र्यांचा मुंबईत लॉकडाउनचा इशारा, काय आहे स्थिती?
मुंबईत लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर अंशतः लॉकडाउन लावलं जाईल असा अशारा पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत मुंबईत अंशतः लॉकडाउन जाहीर करण्याच्या पर्यायावर चर्चाही झाली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांच्या डोक्यावर पुन्हा एकदा लॉकडाउनची टांगती तलवार आहे. अधिक माहितासाठी व्हिडिओ पाहा..

ADVERTISEMENT

मुंबईत लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर अंशतः लॉकडाउन लावलं जाईल असा अशारा पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत मुंबईत अंशतः लॉकडाउन जाहीर करण्याच्या पर्यायावर चर्चाही झाली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांच्या डोक्यावर पुन्हा एकदा लॉकडाउनची टांगती तलवार आहे.