नवाब मलिक पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जायला निघाले होते…
नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. तसंच महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यामुळेच आपल्याला देशात नाव मिळाल्याचं सांगत नवाब मलिक यांनी शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसंच आपण समाजवादी पार्टी काही वैचारिक मतभेद निर्माण झाल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. पण पवारांचा फोन आल्यामुळे मी राष्ट्रवादीत आलो, असं नवाब […]
ADVERTISEMENT

नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. तसंच महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यामुळेच आपल्याला देशात नाव मिळाल्याचं सांगत नवाब मलिक यांनी शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसंच आपण समाजवादी पार्टी काही वैचारिक मतभेद निर्माण झाल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. पण पवारांचा फोन आल्यामुळे मी राष्ट्रवादीत आलो, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 81वा वाढदिवस आज साजरा केला जात असून, पक्षाच्या वतीने त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मलिक बोलत होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT