आणखी एक मंत्री जाणार? पाहा आजचं बुलेटीन थेट विधिमंडळाबाहेरुन

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरवात झाली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे अधिवेशन १० दिवस चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी विधान परिषदेतल्या १२ आमदारांची नियुक्ती, वैधानिक विकास मंडळावरून आमनेसामने आले. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. एलपीजी सिलिंडरच्या दरात महिनाभरात तिसऱ्यांदा वाढ. […]

social share
google news

मुंबई: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरवात झाली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे अधिवेशन १० दिवस चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी विधान परिषदेतल्या १२ आमदारांची नियुक्ती, वैधानिक विकास मंडळावरून आमनेसामने आले. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. एलपीजी सिलिंडरच्या दरात महिनाभरात तिसऱ्यांदा वाढ. आजच्या टॉप हेडलाईन्ससाठी बघा हा व्हिडिओ.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

टॉप हेडलाईन्स (Top Headlines)

  1. विधान परिषदेवर १२ आमदारांच्या नियुक्त्या आणि वैधानिक विकास मंडळांवरून सत्ताधारी आणि विरोधक विधानसभेत आमनेसामने आले.

हे वाचलं का?

  • मुंबईत गेल्या१२ ऑक्टोबरला अचानक वीज पुरवठा खंडीत झाला होता. यामागे चीनी हॅकर्सचा हात असल्याचं सिद्ध झालं आहे.

  • संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता आणखी एका राजीनाम्याची मागणी होत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ही मागणी केली आहे.

  • देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.

  • ADVERTISEMENT

  • एलपीजी सिलिंडरच्या दरात आणखी २५ रुपयांनी वाढ.

  • ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT